ashintosh


डिसेंबर 28, 2005, 1:33 pm
Filed under: आस्वाद, कविता, मंगेश.पाडगांवकर

मी तिला विचारलं, तिने लाजून होय म?हटलं
सोनेरी गिरक?या घेत, मनाअत गाणं नाचत स?टलं!
काय म?हणालात? यात काय विशेष घडलं?
त?यालाच कळेल ज?याचं असं मन जडलं!
त?मचं लग?न ठरवून ?ालं?
कोवळेपण हरवून ?ालं?
देणार काय?
घेणार काय?
ह?ंडा किती?
बिंडा किती?
काड?या किती?
साड?या किती?
याचा मान,
त?याचं पान,
सगळा मामला रोख होता,
व?यवहार भलताच चोख होता!
त?म?हाला हे सांगून कळणार कसं?
असलं गाणं त?मच?या कडं वळणार कसं?
पण ते जाऊ द?या,
मा?ं गाणं गाऊ द?या!
मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म?हटलं
सोनेरी गिरक??या घेत मनात गाणं नाचत स?टलं!

— मंगेश पाडगांवकर



नोव्हेंबर 27, 2005, 6:34 pm
Filed under: कविता, विरंगुळा

कवींची मैफिल होती
मी ही म?हटले ?कवावे काही

स?टलाच जर तोल सभेचा
आलाच क?णी सरसावून बाही

मी म?हणेन….मी म?हणेन
ही कविता मा?ी नाही

या पेक?षा मनोगत बरे
कांदे तर येत नाहीत खरे

आल?याच जर टिका फार
तरी घाबरायचे कारण नाही

?कच प?रतीसाद वाढवावा
ही कविता मा?ी नाही

छंद, यमक नका पाहू
आवडली नाही? नका साहू

पहिलाच प?रयत?न आहे
जमतोय का हे तरी पाहू

पण राग मात?र धरू नका
कारण…. ही कविता मा?ी नाही